१५ मे रोजी इंडियन ओपनर शुभमन गिलने लसीचा पहिला डोस घेतला. चेतेश्वर पुजारा आणि त्यांची पत्नी पूजा ह्यांनी १० मे रोजी लसीचा पहिला डोस घेतला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील १० मे रोजी लस घेतली भारतीय टेस्ट क्रिकेट चे वाईस कॅप्टन अजिंक्य राहणे ने सुद्धा लास घेतली उमेश यादव जे भारतीय संघात वापसी करणार आहेत त्यांनी ८ मे रोजी लास घेतली विकेट किपर बॅट्समन रिषभ पंत चे १३ मे रोजी लस घेतली ऑल राउंडर रवींद्र जडेजाने मे महिन्यात लस घेतली नुकताच लग्नाच्या बंधनात अडकलेला फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह ने ११ मे रोजी लस घेतली इशांत शर्मा आणि त्याची पत्नी दोघांना १० मे रोजी लसीकरण करण्यात आले २७ मे रोजी मोहम्मद शामी ने लस घेतली. त्यांनी सर्वांना वायरसपासून सुरक्षित राहायला सांगितले कुलदीप यादव ने काही दिवसांपूर्वीच लस घेतली . गेस्ट हौस मध्ये लस घेतली म्हणून कुलदिप अडचणीत सापडला स्टयलिश भारतीय सलामीवीर शिखर धवन लस घेताना