मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » Women T20 World Cup: टी २० वर्ल्ड कपसाठी भारताची महिला ब्रिगेड सज्ज! पहा ट्रॉफी सोबतचे खास फोटो

Women T20 World Cup: टी २० वर्ल्ड कपसाठी भारताची महिला ब्रिगेड सज्ज! पहा ट्रॉफी सोबतचे खास फोटो

महिला टी 20 वर्ल्ड कप 2023 खेळण्यासाठी भारताचा महिला संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. यावेळी बीसीसीआयने भारतीय महिला संघांचे दक्षिण आफ्रिकेतील काही खास फोटोस ट्विटरवर पोस्ट केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India