Home » photogallery » sport » ICC TEST RANKING STEVE SMITH SURPASS VIRAT KOHLI PUJARA RAHANE IN TOP TEN MHSD

स्मिथने विराटला टाकलं मागे, पुजाराचा फायदा, टीम इंडिया या क्रमांकावर

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज बॅट्समन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने विराट कोहली (Virat Kohli) ला मागे टाकलं आहे. टेस्ट क्रमवारीत बॅट्समनच्या यादीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

  • |