Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 11


वर्ल्ड कपच्या संभाव्य 15 संघात स्थान न मिळाल्यानंतर आता शिखर धवन जखमी झाल्यामुळं भारताचा स्टार युवा फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान तो वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
2/ 11


पण सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती, ऋषभ पंतची गर्लफ्रेंण्डची. वर्ल्ड कपसाठी ऋषभ इंग्लंडला असला तरी, त्याच्यासाठी लकी चार्म असणारी त्याची ही खास मैत्रीण ईशा चर्चेत आहे.
3/ 11


ऋषभनं इन्स्टाग्रामवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमं चाहत्यांनाही सुखद धक्का दिला होता. त्याच्या पोस्टवर चांगल्या प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्या आहेत.
4/ 11


इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताना ऋषभ पंतने म्हटले आहे की,मला फक्त तुला आनंदी ठेवायचं आहे. माझ्या आनंदाचं कारण तु आहेस.