Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड़ कप स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे अजून सुरु झालेला नाही. या सामन्यात भारताचा कर्णधार विराटला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
2/ 5


भारताचा कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीला सुवर्णसंधी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करण्यासाठी विराटला 57 धावा हव्या आहेत. सचिनने ही कामगिरी 276 डावात केली होती. तर विराटला 222 डावात 11 हजार धावा करता येतील.
3/ 5


सचिनचा आणखी एक विक्रम कोहलीला करण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो 18 धावांनी कमी पडला.
4/ 5


कोलहीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 शतकं केली आहेत. त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी एका शतकाची गरज आहे.