Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


क्रिकेटच्या महासंग्रामाला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ मंगळवारी रात्री रवाना झाला. याआधी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली.
2/ 6


भारतीय संघ इंग्लंडला जाण्यापूर्वीचे काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. मुंबईच्या विमानतळावर भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
3/ 6


2019 च्या वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारतीय संघ हा सर्वात संतुलित आणि सर्वोत्तम संघ असून आम्ही विजेते होऊ असा विश्वास विराट कोहलीने पत्रकार परिषदेत व्यक्त केला.