भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 सीरिजला बुधवार 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सीरिजची दुसरी टी-20 मॅच 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आहे. त्याआधी रांचीच्या स्टेडियममध्ये मॅचची तिकीट विक्री सुरू झाली आहे. ही मॅच बघण्यासाठी रांचीमधले क्रिकेट चाहते कमालीचे उत्सुक आहेत. (संजय कुमार सिन्हा/न्यूज 18 हिंदी)