Home » photogallery » sport » HARLEEN DEOL IS NO LESS THAN A BOLLYWOOD ACTRESS CHILDHOOD COACH REVEALS JOURNEY TO CATCH OF THE YEAR UPDATE MHSD

बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही हरलीन, असा होता 'कॅच ऑफ द इयर' पर्यंतचा प्रवास

हरलीन देओल (Harleen Deol) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हवेत उडून पकडलेल्या कॅचमुळे चर्चेत आली आहे. सचिन तेंडुलकरपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हरलीनच्या या कॅचचं कौतुक केलं आहे.

  • |