Home » photogallery » sport » HARBHAJAN SINGH CAME TO NASHIK IN HOTEL MADE VILLAGE TYPE FOOD SEE PHOTOS UPDATE MHSD

हरभजन सिंग नाशिकमध्ये, चुलीवर स्वत: जेवण बनवून मारला ताव! पाहा Photos

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग नाशिकमध्ये (Harbhajan Singh at Nashik) आला होता. त्र्यंबकरोडवरच्या गावरान स्टाईल हॉटलेमध्ये हरभजनने स्वत: चुलीवरचं जेवणं बनवलं, यानंतर त्याने या जेवणाचाही आस्वाद घेतला.

  • |