संपूर्ण देशात राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाचा मजबूत धागा बांधते. तसंच एकमेकांना नेहमी साथ देण्याचं वचन या दिवशी भाऊ-बहीण देतात. क्रीडा विश्वातही भावा-बहिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्यी मोठी बहीण भावना कोहली ही यापैकीच एक जोडी आहे. (फोटो: Bhawna Kohli Dhingra Instagram)