Home » photogallery » sport » FROM ANIL KUMBLE TO RAHUL DRAVID HERE IS WHAT YOU STAR CRICKETERS KIDS ARE DOING MHSD

अनिल कुंबळे ते राहुल द्रविड, काय करतात दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं?

भारतामध्ये फिल्म स्टार आणि क्रिकेटपटूंची फॅन फॉलोइंग सर्वाधिक आहे. फिल्म स्टार आणि क्रिकेटपटू कायमच चर्चेत असतात पण अनेक स्टार त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रकाशझोतात आणत नाही, त्यामुळे या स्टार क्रिकेटपटूंच्या मुलांबाबतही फार कल्पना नसते.

  • |