मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कॅप्टनने न्यूट्रिशनिस्ट सिमरनसोबत घेतले सात फेरे, PHOTO

टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कॅप्टनने न्यूट्रिशनिस्ट सिमरनसोबत घेतले सात फेरे, PHOTO

आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने(unmukt chand) न्यूट्रिशनिस्ट सिमरन खोसलासोबत सात फेरे घेतले आहेत. उन्मुक्तने वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी निवृत्ती घेतली.