भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या मुलांचे 'हे' Cute फोटो पाहिले का?
|
1/ 10
जगभरात आज मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला जात आहे. या दिनानिमत्तानं भारतीय क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या मुलांचे काही खास आणि सुंदर फोटो आज दाखवत आहोत.
2/ 10
महेंद्रसिंग धोनी आणि जीवा धोनी
3/ 10
शिखर धवनने मुलगा जोरावर सोबत सुंदर फोटो शेअर केला आहे. जोरावरचा जन्म 2014 मध्ये झाला होता
4/ 10
चेतेश्वर पुजाराने आपल्या मुलीसोबत खूप सुंदर फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर केला आहे
5/ 10
रवींद्र जडेजा आणि त्याची मुलगी निध्यना सोबत. निध्यनाचा जन्म 2017 मध्ये झाला होता.
6/ 10
माजी क्रिकेटपटू आणि भाजप आमदार गौतम गंभीर यांनी दोन मुली आहेत. आजीन आणि आनाइजा
7/ 10
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि अर्जुन. या दोघांसोबतचा हा फोटो 2011 मधला आहे जेव्हा सचिनने वर्ल्ड कप जिंकला होता