Home » photogallery » sport » FANS TROLL KL RAHUL TWEET ATHIYA SHETTY RELATIONSHIP WHEN WHATSAPP FACEBOOK INSTAGRAM DOWN IPL 2021 KINGS 11 PUNJAB MHAS

FB, Insta, Whatsapp ठप्प झाल्यावर KL Rahul का आला चर्चेत? पाहा नेमकं काय घडलं

काल संपूर्ण जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअॅप डाऊन झाल्यामुळं यूजर्सना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळं त्या वेळी केवळ ट्विटर चालू असल्यानं सगळे यूजर्स Tweet करत होते. आता त्यात के एल राहुलही होता. त्यानं केलेल्या ट्वीटमुळं तोच स्वत: अडचणीत सापडला आहे. पाहा PHOTOS

  • |