Home » photogallery » sport » FAMOUS FOOTBALLER SERGIO AGUERO MAY RETIRE FROM FOOTBALL DUE TO HEART PROBLEM MHJB

गंभीर आजारामुळे अवघ्या 33व्या वर्षीच या स्टार खेळाडूला घ्यावा लागणार संन्यास!

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू सर्जिओ अॅग्युएरोला (Sergio Aguero) सामन्यादरम्यानच 'कार्डियोलॉजिकल टेस्ट'साठी रुग्णालयात न्यावे लागले होते. यानंतर त्याच्या आजाराची माहिती मिळाली.

  • |