Home » photogallery » sport » ENGLAND CRICKET TEAM ARRIVED IN PAKISTAN AFTER 17 YEARS TO PLAY MATCH MHSK

Cricket: 17 वर्षांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर, पाहा काय घडलं होतं शेवटच्या दौऱ्यात?

England tour of Pakistan: 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्याच्या पूर्वतयारीसाठी जोस बटलरचा इंग्लंड संघ पाकिस्तानात पोहोचला आहे. इंग्लंडची टीम गेल्या 17 वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानात पोहोचली आहे. या दौऱ्याचा कार्यक्रम कसा आहे? आणि गेल्या दौऱ्यात काय घडलं होतं? पाहूयात...

  • |