Home » photogallery » sport » DINESH KARTHIK WISHES CHETESHWAR PUJARA WITH A MEME MHSD

वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिनेश कार्तिकने या खेळाडूची केली दगडाशी तुलना

भारतीय टीमची नवी भिंत म्हणून ओळख मिळवलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चा आज 33वा वाढदिवस आहे. पण दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने मात्र पुजाराला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

  • |