Home » photogallery » sport » DEEPAK CHAHAR ISHAN KISHAN TO JOIN INDIA A FOR RED BALL SERIES CHETAN SHARMA BCCI MHSD

टीम इंडियाच्या निवड समितीची मोठी चूक, उशीरा जाग आल्यावर ईशान किशनला दिली संधी

भारतीय ए टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India A vs South Africa A) आहे. या दौऱ्यावर 4 दिवसांचे तीन सामने खेळवले जाणार आहेत, पण यासाठी निवड समितीने फक्त एकच विकेट कीपर निवडून मोठी चूक केली. ही चूक लक्षात येताच आता निवड समितीने ईशान किशनलाही (Ishan Kishan) आफ्रिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |