Home » photogallery » sport » DAVID WARNER DAUGHTER INDI RAE HAPPY TO GET VIRAT KOHLI TEST JERSEY MHSD

IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतरही वॉर्नर खुश, मुलीला विराटने दिलं खास गिफ्ट

भारताने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) च्या घरचा सदस्य खुश आहे.

  • |