Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


जगातला दिग्गज फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यालाही कोरोना झाला आहे. मंगळवारी रोनाल्डोचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर पोर्तुगालच्या या फूटबॉलपटूला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन होणं अनिवार्य होतं.
2/ 5


मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार विमानतळावर जाण्यासाठी रोनाल्डोने पोर्तुगाल ट्रेनिंग ग्राऊंडवर क्वारंटाईनचा नियम मोडला आणि तो विमानाने इटलीच्या टोरीन शहरात गेला. तर काही वृत्तानुसार रोनाल्डो एयर ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून इटलीला रवाना झाला.
4/ 5


पोर्तुगालच्या फूटबॉल महासंघानेही रोनाल्डोला कोरोना संक्रमण झाल्याचं मान्य केलं आहे. रोनाल्डो रविवारी नेशन्स लीगमध्ये फ्रान्सविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरला होता.