त्यांच्या या फेसबुक पोस्टवर हसीन जहां यांना काही वापरकर्त्यांनी अपशब्दाचा वापर करीत कमेंट केली आहे. काहींनी तर बलात्काराची धमकी दिली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवर अत्यंत वाईट शब्दात प्रतिक्रिया करण्यात आल्या आहेत. याबाबत हसीन जहां यांनी कोलकत्ता पोलीस मुख्यालय लाल बाजार जाऊन तक्रार दाखल केली आहे.