मुंबई, 21 मे : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) 18 जून पासून सुरु होणार आहे. या मॅचसाठी न्यूझीलंडनं एका भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी दिली आहे. रचिन रविंद्र (Rachin Ravindra) डाव्या हाताच्या बॅट्समनचा टीममध्ये समावोश केला आहे. या खेळाडूबद्दलच्या काही विशेष गोष्टी जाणून घेऊया. (AFP)