Home » photogallery » sport » CRICKET WTC FINAL ATHIYA SHETTY WEARS KL RAHUL JACKET INDICATE SHE IS ENGLAND NOW OD

KL राहुल बरोबर आथिया शेट्टी इंग्लंडमध्ये? क्रिकेटपटूचं जॅकेट घातल्यानं अभिनेत्रीला चाहत्यांचे प्रश्न

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टीने (Athiya Shetty) नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आथियानं टीम इंडियाचा बॅट्समन केएल राहुलचं (KL Rahul) जॅकेट घातलं आहे.

  • |