Home » photogallery » sport » CRICKET WTC FINAL 6 KIWI PLAYERS WHO MADE NEW ZEALAND CHAMPION AGAINST TEAM INDIA WILLIAMSON JAMIESON BOULT SOUTHEE TAYLOR OD

WTC Final: न्यूझीलंडला चॅम्पियन बनवणारे 6 खेळाडू, विल्यमसनसह ‘यांनी’ देखील केली कमाल

पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) न्यूझीलंडने टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. न्यूझीलंडला हे ऐतिहासिक विजेतेपद कोणत्या एका खेळाडूमुळे नाही तर सांघिक प्रयत्नामुळे मिळाले आहे.

  • |