Home » photogallery » sport » CRICKET WRIDDHIMAN SAHA RECOVER FROM COVID 19 SHARES ADORABLE PICTURE HIS FAMILY OD

टीम इंडियाचा क्रिकेटपटू कोरोनावर मात करुन घरी परतला, शेअर केला भावुक फोटो

वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आता कोरोनामधून पूर्ण बरा झाला आहे. साहाची इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात निवड झाली आहे. तो आता 24 मे रोजी मुंबईमध्ये दाखल होईल.

  • |