मुंबई, 29 ऑक्टोबर: सलग दोन विजयामुळे उत्साहित असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमची (Pakistan Cricket Team) अफगाणिस्तानविरुद्ध परीक्षा होणार आहे. या मॅचपूर्वी पाकिस्तानचं पारडं जड आहे. पण, अफगाणिस्तानला हलकं लेखून चालणार नाही. कारण, अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही टीमला धक्का देण्याची क्षमता आहे. (फोटो-AP)