Home » photogallery » sport » CRICKET T20 WORLD CUP 2021 INDIA VS PAKISTAN MEET PAKISTAN CRICKETERS WIVES 2 HAVE INDIAN CONNECTION OD

T20 World Cup: पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या 2 बायकांचं आहे भारताशी कनेक्शन, रविवारी आहे टीम इंडियाशी मुकाबला

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी टी20 वर्ल्ड कपमध्ये महामुकाबला होणार आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच या टीम क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत. टीम इंडियाशी भिडणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची चर्चा सध्या सुरू आहे

  • |