Home » photogallery » sport » CRICKET T20 WORLD CUP 2021 ANUSHKA SHARMA VIRAT KOHLI CELEBRATE HALLOWEEN BASH WITH DAUGHTER VAMIKA OD

PICS: अनुष्का शर्मानं वामिकासोबत साजरी केली Halloween Party, पाहा कशी दिसली चिमुकली परी!

टीम इंडियाचे सर्व सदस्य सध्या टी20 वर्ल्ड कपसाठी दुबईमध्ये आहेत. या सर्वांनी एकत्र हॅलोवीन पार्टी (Halloween Party) साजरी केली. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) त्यांची मुलगी वामिकासह (Vamika) सहभागी झाले होते.

  • |