सुर्यकुमार आणि देविशा एखाद्या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी तयार असल्याचं वाटत आहे. देविशाने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, शादी सिजन,.हे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत असून यावर वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने दोन हार्टचे इमोजीची कमेंट केली आहे.