मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » शुभमन गिलनं केला रिलेशनशिपचा खुलासा, सारा तेंडुलकरसोबत होती अफेयरची चर्चा

शुभमन गिलनं केला रिलेशनशिपचा खुलासा, सारा तेंडुलकरसोबत होती अफेयरची चर्चा

टीम इंडियाचा बॅट्समन शुभमन गिल (Shubman Gill) याने त्याच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नाव सारा तेंडुलकरशी (Sara Tendulkar) जोडण्यात येत होते.