होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


भारताने विंडीजविरुद्धची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवनची बॅट तळपली नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला दुहेरी धावसंख्या गाठता आली.
2/ 5


शिखर धवनने अखेरच्या टी20 मध्ये फक्त तीन धावा केल्या. त्याला ओशाने थॉमसनं बाद केलं. पहिल्या सामन्यात 1 तर दुसऱ्या सामन्यात 23 धावा केल्या होत्या. विंडीजविरुद्धच्या टी 20 मालिकेत एकूण 27 धावाच करता आल्या.
3/ 5


2019 च्या वर्षांत शिखर धवनची टी20 मधील कामगिरी खराब राहिली आहे. टी20 मध्ये त्यानं 15 च्या सरासरीनं 105 धावा केल्या आहेत.
4/ 5


टी20 मध्ये धवनची बॅट तळपली नाही तर त्याच्या जागी संघात शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे नवोदीत खेळाडू जागा घेतील.