Home » photogallery » sport » CRICKET SHIKHAR DHAWAN PART WAYS WITH WIFE AYESHA MUKHERJEE KNOW OTHER INDIAN CRICKETERS WHO GAVE DIVORCE TO THEIR WIFE OD

शिखर धवनसह 'या' 5 भारतीय क्रिकेटपटूंचा झाला आहे घटस्फोट

टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवनचा (Shikhar Dhawan) घटस्फोट झाला आहे. शिखर धवनप्रमाणेच आणखी काही भारतीय क्रिकेटपटूंना देखील यापूर्वी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जावं लागलं आहे.

  • |