हिटमॅन रोहित शर्माची वेगळी ओळख सांगण्याची काही गरज नाही. आपल्या खेळाच्या जोरावर क्रिकेटमध्ये त्याने स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे. रोहित शर्मा आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तुम्हाला त्याच्या लव्हस्टोरीबद्दल एक खास किस्सा सांगणार आहे.
2/ 6
रोहित आणि रितिका यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे. रितिका सुरुवातीला रोहित शर्माची मॅनेंजर म्हणून काम करत होती.
3/ 6
रितिकाच्या पहिल्या भेटीबद्दल रोहितने सांगितलं होतं की, एकदा शूटिंग करत असताना मॅनेंजर नसल्याने खूप अडचण झाली होती. तेव्हा रितिकाने त्याची मदत केली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.
4/ 6
त्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेमही झाले.
5/ 6
सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रोहित शर्माने रितिकाला प्रपोज केलं होतं.
6/ 6
रोहितने रितिकाला एका स्पोर्ट क्लबमध्ये अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे त्यानं जिथून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती.