Home » photogallery » sport » CRICKET POWER OF MUMBAI INDIANS TOATAL 14 PLAYERS IN THE TEAM INDIA SQUAD OD

टीम इंडियामधील मुंबई इंडियन्स, 'या' 14 जणांची टीम आहे जगात भारी!

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. या टीमनं आजवर 5 आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला देखील अनेक खेळाडू दिले आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |