Home » photogallery » sport » CRICKET PAKISTANI FANGIRL RIZLA REHAN WHO ONCE SAID PLEASE MUJHE VIRAT DE DO OD

भारताकडे विराट कोहलीची मागणी करणारी पाकिस्तानी महिला कोण आहे? पाहा PHOTOS

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभर फॅन्स आहेत. पाकिस्तानची एक महिला विराटची जबरदस्त फॅन असून तिने एका मुलाखतीमध्ये, 'मला प्लीज विराट द्या' अशी मागणी केली होती.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |