Home » photogallery » sport » CRICKET MS DHONI PICTURES DURING GYM SESSION AFTER REACHING AT CHENNAI FOR IPL 2020 PRACTICE CAMP MHJB

चेन्नईमध्ये पोहोचताच IPL 2020च्या तयारीची धोनीकडून सुरुवात, जिममध्ये गाळला घाम

आयपीएल 2020 (IPL 2020) साठी युएईला रवाना होण्याआधी चेन्नई सुपर किंग्नने (Chennai Super Kings) त्यांच्या खेळाडूंसाठी सराव शिबिर आयोजित केले आहे. चेन्नईला पोहोचताच एमएस धोनी, सुरेश रैना आणि दीपक चाहर जिममध्ये दिसले आहेत.

  • |