Home » photogallery » sport » CRICKET JASPRIT BUMRAH WENT ON VACATION WITH WIFE SANJANA GANESAN SEE PHOTOS MHDO

पत्नी संजना गणेशनसोबत jasprit bumrah एन्जॉय करतोय सुट्टी, पाहा PHOTO

जसप्रीत बुमराहला (jasprit bumrah) वेस्ट इंडिजविरुद्ध वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. अशात बुमराहने त्याच्या पत्नीसोबतचे सुट्टी एन्जॉय करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • |