मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » भारतात क्रिकेटमध्ये बक्षिसांची खैरात तर 'या' देशांत मिळतो किराणा माल, डेटा आणि चप्पल

भारतात क्रिकेटमध्ये बक्षिसांची खैरात तर 'या' देशांत मिळतो किराणा माल, डेटा आणि चप्पल

आयपीएलच्या एका सामन्यात पाच लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो. तर काही देशांत स्पर्धा जिंकल्यानंतर केवळ ट्रॉफी दिली जाते.