मुंबई, 25 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेची सुरूवात शनिवारी म्हणजेच 26 मार्च रोजी होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात या सिझनची पहिली मॅच होणार आहे. या मॅचपूर्वी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) सीएसकेची कॅप्टनसी सोडली आहे. (AFP)