दुबई, 24 ऑगस्ट: महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. त्याला या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सनं 20 लाखांमध्ये खरेदी केले होते. (pc:arjun tendulkar instagram)