दुबई, 23 ऑगस्ट: चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आयपीएल 2021 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात यूएईला गेला आहे. धोनीबरोबर त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा देखील आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या साक्षीनं यूएईमधील हॉटेलमधील रूमचा एक फोटो शेअर केला आहे. (Sakshi Singh_r Instagram)