Home » photogallery » sport » CRICKET IPL 2020 ORANGE CAP KL RAHUL STILL ON TOP MHSD

IPL 2020 : पॉईंट्स टेबलमध्ये तळाला असलेल्या टीमचे खेळाडू ऑरेंज कॅप रेसमध्ये आघाडीवर

आयपीएल (IPL 2020) चा अर्धा मोसम आता संपला आहे. यावेळीही काही टीमनी आपला दबदबा कायम ठेवला आहे, तर काही टीम एक-एक विजयासाठीही तरसताना दिसत आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यंदाच्या मोसमात वारंवार पराभव होत असलेल्या टीमचे खेळाडूच सर्वाधिक रन बनवत असल्याचं चित्र आहे.

  • |