Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 300 षटकार पूर्ण करण्याच्या जवळ पोहचला आहे. धोनी, रोहित आणि रैना 200 षटकारांचा टप्पा पूर्ण करण्यास उत्सुक आहेत.
2/ 6


पुढच्या आठवड्यापासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरूवात होणार आहे. यात अनेक विक्रम होतील आणि मोडले जातील. यात 300 षटकारांचा विक्रम होणार आहे. या विक्रमासाठी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला 8 षटकारांची गरज आहे.
3/ 6


भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात 200 षटकार पूर्ण करण्यासाठी शर्यत लागली आहे.
4/ 6


महेंद्रसिंग धोनीचे 186 षटकार, सुरेश रैनाचे 185 तर रोहित शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये 184 षटकार आहेत.