भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, एम.एस धोनी, सचिन तेंडुलकर या सर्वांचे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. पण यापैकी कोणालाही इन्स्टाग्राम फॉलो करत नाही. (Virat Kohli Instagram)
2/ 4
इन्स्टाग्राम (Instagram) त्याच्या अधिकृत अकाउंटवरून केवळ एका भारतीय खेळाडूला फॉलो करतं.
3/ 4
इन्स्टाग्राम केवळ 60 लोकांना फॉलो करतं, आणि त्या फॉलोवर्स लिस्टमध्ये भारतीय खेळाडू म्हणून केवळ एकमेव दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचं नाव आहे.
4/ 4
इन्स्टाग्राम केवळ श्रेयस अय्यरला फॉलो करतं. अय्यरच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती.