Home » photogallery » sport » CRICKET INDIA VS WEST INDIES ROHIT SHARMA FIT TO LEAD HOSTS HARDIK PANDYA AVESH KHAN HARSHAL PATEL BACK OD

IND vs WI: टीम इंडियात होणार 2 दमदार खेळाडूंची एन्ट्री, खराब कामगिरी करणाऱ्यांची हकालपट्टी

India vs West Indies: टीम इंडियाची पुढची परीक्षा आता वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय टीममध्ये व्यापक बदल अपेक्षित असून 2 नव्या खेळाडूंची एन्ट्री होणार अशी चर्चा आहे.

  • |