Home » photogallery » sport » CRICKET INDIA VS SRI LANKA 2ND TEST STATS PREVIEW ROHIT SHARMA R ASHWIN RAVINDRA JADEJA EYES ON RECORDS OD

IND vs SL: टीम इंडियातील दिग्गजांना इतिहास रचण्याची संधी, पिंक बॉल टेस्टमध्ये करणार कमाल

Pink Ball Test : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरी टेस्ट आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या दिग्गजांना नवा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

  • |