Home » photogallery » sport » CRICKET INDIA VS AUSTRALIA FIRST TEST VIRAT KOHLI NEVER LOST A MATCH AFTER WINNING THE TOSS MHSD

IND vs AUS : टॉसनंतरच ठरलं! पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव होणार नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या पिंक बॉल टेस्टला ऍडलेडमध्ये सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

  • |