अश्विनने असे म्हटले होते की, 'आम्हाला बहुतेक फायनल खेळायची होती. जेव्हा मी बाहेर पडलो तो 2-4 मुलं रॉयल एनफिल्डवरून आली. धडधाकट होते ते. त्यांनी मला त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले, मला असे वाटले की सामन्यासाठी मला नेण्यास ही मुलं आली आहेत म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो' (Twitter)