रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आयपीएल 2018च्या अंतिम सामन्यात चेन्नई संघाने हैद्राबादच्या संघाला 8 विकेटने पराभूत करत आयपीएलच्या अकराव्या पर्वाचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. तिसऱ्यादां अंतिम सामना जिंकण्याची कामगीरी धोनीच्या नेतृत्वात या संघाने केली आहे.