Home » photogallery » sport » CRICKET DEVON CONVEY AND OTHER SOUTH AFRICAN BORN CRICKETERS WHO PLAYED FOR DIFFERENT COUNTRIES OD

दक्षिण आफ्रिका सोडणाऱ्या खेळाडूंची Playing 11, पाहा ‘ते’ सध्या काय करतात

न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने पदार्पणातच द्विशतक झळकावून इतिहास घडवला आहे. कॉनवे मुळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिका सोडून अन्य देशांकडून खेळणारा कॉनवे एकमेव क्रिकेटपटू नाही.

  • |